अभिनेत्री रसिका सुनील एल. ए मध्ये फिल्म मेकिंगच्या शिक्षणासोबतच बाकीही बऱ्याच गोष्टीचं प्रशिक्षण घेताना दिसतीये. नुकतंच तिने स्कुबा डायविंगचं प्रशिक्षण घेतलंय.